Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतील ‘या’ बोल्ड अभिनेत्रीच्या किसिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा, सिनेसृष्टीत असा सीन अजून झालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 08:00 IST

'हंटर' सिनेमात किचनमध्ये सईने दिलेल्या किसींग सीनमुळे सर्वांना चकित केले होते. तुम्ही कुटंबासोबत हा सीन पाहूच शकणार नाही. या सीनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. विविध सिनेमातून सईने आपल्या भूमिकांनी रसिकांची पसंती मिळवली आहे. मराठीसह हिंदीतही तिने आपले स्थान निर्माण केले आहे.

'हंटर' सिनेमात सईने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. या सिनेमात तिने अतिशय बोल़्ड सीन्स दिल्यामुळे ती प्रचंड चर्चेत होती. या सिनेमात सईसह राधिका आपटेही झळकली होती. सिनेमात किचनमध्ये सईने दिलेल्या किसींग सीनमुळे सर्वांना चकित केले होते. तुम्ही कुटंबासोबत हा सीन पाहूच शकणार नाही. या सीनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

सईचा सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच तिची कोणतीही पोस्ट लगेचच व्हायरल होते.  तिच्या बोल्ड फोटोशूटची चर्चाही बऱ्याचवेळा होताना दिसते. सई तिच्या अभिनयासोबतच मराठीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. 

टॅग्स :सई ताम्हणकर