Join us

मानसी झाली क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:54 IST

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री जिने आता गायिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे ती परत एकदा तिच्या फॅन्समध्ये चर्चेत आली ...

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री जिने आता गायिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे ती परत एकदा तिच्या फॅन्समध्ये चर्चेत आली आहे.  इश्काची बेबी डॉल मानसी नाईकने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. क्वीन (Queen) अशी या फोटोशूटची थीम आहे आणि यामध्ये  मानसी नाईक खरंच राणीसारखी सुंदर दिसत आहे.

मानसी नाईकचा हा सुंदर आणि रेखीव फोटो फोटोग्राफर तेजस नेरुरकर याने काढला आहे.  मानसी नाईकचे असे काही फोटोज लवकरचा तिच्या फॅन्सना पाहायला मिळणार आहे.