Join us

मकरंद अनासपुरे परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 10:25 IST

उडती खबर              प्रेक्षकांचा लाडका कलाकार मकरंद अनासपुरे हा लवकरच प्रेक्षकांना एका चित्रपटात ...

उडती खबर              प्रेक्षकांचा लाडका कलाकार मकरंद अनासपुरे हा लवकरच प्रेक्षकांना एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट बायोपिक असल्याचे समजत आहे. मकरंद हा मोठया कालावधीनंतर परतणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असणार आहे.