Join us
Daily Top 2Weekly Top 5

महेश मांजरेकर फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:54 IST

नटसम्राटच्या यशानंतर महेश मांजरेकर यांनी आपल्या फॅमिलीसोबत काही फोटो शुट केले आहे. यापैकीच एक फोटो सोशलवेबसाइटवर झळकत आहे. यामध्ये ...

नटसम्राटच्या यशानंतर महेश मांजरेकर यांनी आपल्या फॅमिलीसोबत काही फोटो शुट केले आहे. यापैकीच एक फोटो सोशलवेबसाइटवर झळकत आहे. यामध्ये त्यांची पत्नी मेधा मांजरेकर,मुलगा सत्या मांजरेकर व मुली सई,अश्र्वमी मांजरेकर, गौरी इंगळे दिसत आहेत.