Join us
Daily Top 2Weekly Top 5

झनाईच्या अ‍ॅवॉर्डने आशाजी खुष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 09:54 IST

           पुरस्कार मिळणे हे कलाकारांसाठी त्यांच्या कामाची पावती मिळण्यासारखेच असते. कोणत्याही कलाकाराला आपल्यालाही मोठा पुरस्कार ...

           पुरस्कार मिळणे हे कलाकारांसाठी त्यांच्या कामाची पावती मिळण्यासारखेच असते. कोणत्याही कलाकाराला आपल्यालाही मोठा पुरस्कार मिळावा अशीच इच्छा असते. पण जर आपल्या फॅमिली मेंबरला असा पुरस्कार मिळाला तर स्वत:पेक्षा जास्त आनंद नक्कीच होतो. आता पहा ना आशा भोसले यांची नात झनाई हिला नूकताच एक पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल आशाजी एवढ्या खुष आहेत कि त्या तिचे कौतुक करताना थांबत नाहीयेत. आपल्याला एवढ्या गोड गळ््याची गुणी नात असल्याचा त्यांना अभिमान अन गर्व आहे. झनाईला मिळालेल्या पुरस्कराबद्दल आशाजींनी सोशल साईट्सवर त्यांच्या भावना व्यक्त करुन झनाईला मिळालेले हे पहिलेच अ‍ॅवॉर्ड असल्याचे सांगितले. आशाजींचे झनाईवरील हे पे्रमच त्यांच्या शद्बांतून व्यक्त होत आहे. झनाईने असेच पुरस्कार मिळवावेत अन आशाजींना आनंदाचे क्षण द्यावेत एवढीच अपेक्षा.