Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृताचे हॉट फोटोशुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 15:37 IST

                                     ...

                                                आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अमृता खानविलकर आता तिच्या हॉट फोटोजमुळे चाहत्यांना मोहिनी घालणार आहे. मराठी चित्रपट, हिंदी रिअ‍ॅलिटी शोज, अन २४ सारख्या कार्यक्रमांमुळे आज अमृताने तिचे प्रखर अस्तित्व इंडस्ट्रीमध्ये निर्माण केले आहे. नूकतेत तिचे एकदम ग्लॅमरस फोटोज सोशल साईट्सवर झळकत असुन यामध्ये ती खुपच स्टनिंग दिसत आहे. अमृताच्या या फोटोजना तिच्या चाहत्यांकडुन तर हिट्सवर हिट्स मिळत आहेत. शॉट्स आणि ब्लु कलरच्या लायनिंगच्या शर्टमधील तिचे हे फोटोज जाम भारी आले आहेत. तेजस नेरुरकर या फोटोग्राफरने अमृताच्या या हॉट अदा कॅमेरामध्ये कैद केल्या आहेत. आता तिचे हे फोटोशुट कोणत्या चित्रपटासाठी आहे की सहजच केलेय हे तर आपल्याला काही दिवसातच समजेल.