Join us
Daily Top 2Weekly Top 5

हसमूख स्पृहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 15:57 IST

स्पृहाचा हा फोटो पाहूण सध्या स्पृहा किती आंनदी आहे हे तुम्हाला कळालच असेल. स्पृहाचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या ...

स्पृहाचा हा फोटो पाहूण सध्या स्पृहा किती आंनदी आहे हे तुम्हाला कळालच असेल. स्पृहाचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  त्यामुळे तर स्पृहाचा आनंद गगनात मावत नसेल ना ...  तशी स्पृहा नेहमीच आनंदी असते.  परंतू या फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा आनंदीत दिसत आहे.  बॉलिवूड मध्ये  एक धक धक गर्ल माधुरीची स्माईल आणि  एम-टाऊन मध्ये स्पृहाची स्माईल प्रेक्षकांना घायल करायला पुरेशी आहे असे तुम्हाला स्पृहाचा हा फोटो पाहिल्यावर जाणवले नाही तरच नवल.