Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री श्रेया बुगडे मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:47 IST

              तू तिथ मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले, फू बाई फू अशा अनेक मालिकेतून प्रेक्षाकांना हसविणारी श्रेया ...

              तू तिथ मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले, फू बाई फू अशा अनेक मालिकेतून प्रेक्षाकांना हसविणारी श्रेया बुगडेहिला चाहत्यांनी फेसबुक, टिवीटर अशा अनेक सोशलवेबसाइटच्या माध्यातून वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्याआहेत. चला तर तिला ही आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देइन पुढील वाटचालीस शुभेच्छा देउयात.