दिग्गज गायिकेची कंपनी ग्रेटफुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 14:57 IST
प्रत्येक व्यक्ती हा सेलिब्रेटीसोबत फोटो काढण्यास उत्साही असतो. त्याच एखादया दिग्गज गायिकेसोबतची कंपनी व फोटो असेल तर ती दुग्धशर्कराच ...
दिग्गज गायिकेची कंपनी ग्रेटफुल
प्रत्येक व्यक्ती हा सेलिब्रेटीसोबत फोटो काढण्यास उत्साही असतो. त्याच एखादया दिग्गज गायिकेसोबतची कंपनी व फोटो असेल तर ती दुग्धशर्कराच म्हणावा लागेल. अशाीच दिग्गज गायिका आशा भोसले यांची कंपनी लाभली ती श्रिया पिळगांवकर हिला. अशा या दिग्गज गायिकेसोबची कंपनी नशिबी लाभली असताना, त्यांच्या सोबतची आठवणींचा साठा कैद करण्यासाठी श्रिया व तिची आई सुप्रिया पिळगावकर यांनी घेतला एक क्लिक. या किल्कमध्ये सुप्रिया पिळगावकर, आशा भोसले व श्रिया पिळगावकर खूपच उत्साही व छान दिसत आहे. यावर श्रिया सोशलमिडीयावर म्हणते, दिग्गज व्यक्तीमहत्वासोबतची ही कंपनी खरचं खूपच ग्रेटफूल होती.