Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 14:59 IST

बॉलिवूड असो या मराठी इंडस्ट्री येथे कलाकारांच्या मैत्रीपासून ते दुश्मनीपर्यंतचे सर्व किस्से प्रेक्षकांमध्ये गाजत असतात. आतापर्यंत आलेले मैत्रीवर आधारित चित्रपट हिटदेखील झाले आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात या कलाकारांची एकमेकांसोबत अशी मैत्री कमी पाहायला मिळते.

बॉलिवूड असो या मराठी इंडस्ट्री येथे कलाकारांच्या मैत्रीपासून ते दुश्मनीपर्यंतचे सर्व किस्से प्रेक्षकांमध्ये गाजत असतात. आतापर्यंत आलेले मैत्रीवर आधारित चित्रपट हिटदेखील झाले आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात या कलाकारांची एकमेकांसोबत अशी मैत्री कमी पाहायला मिळते.  मात्र सध्या सोशलमीडियावर तीन मराठी अभिनेत्रींनी अपोलड केलेल्या फोटोची चर्चा आहे. अभिनेत्री क्रांती रेडेकर, प्राजक्ता माळी, तितिक्षा तावडे या तिघींचा एकत्र एक फोटो सोशलमीडियावर अपलोड करण्यात आला आहे. या फोटोच्या खाली तितिक्षाने तीन देवीया असे स्टेटस देखील लिहिले आहे.  त्यांच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स आणि कमेंन्ट मिळाले आहेत.