Join us

प्रार्थनाचा फिटनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 15:19 IST

आजच्या धावत्या युगात फिटनेस सांभाळणे ही एक गरज बनली आहे. तसेच सेलेब्रिटींना तर फिटनेस सांभाळाणे हे तर खूप महत्वाचे ...

आजच्या धावत्या युगात फिटनेस सांभाळणे ही एक गरज बनली आहे. तसेच सेलेब्रिटींना तर फिटनेस सांभाळाणे हे तर खूप महत्वाचे आहे. यामध्ये मराठी कलाकारदेखील मागे राहिले नाही. मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री प्रार्थना बेहरे देखील आपल्या फिटनेसबाबतीत खूप जागृत दिसत आहे. प्रार्थनाने सोशलमिडीयावर डम्ब्लस उचलतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.  त्याचबरोबर तिने स्टेटस देखील अपडेट केले आहे की, जर ग्रेट साइज पाहिजे असेल तर ती एक जबाबदारी असते. आणि यासाठी मी पूर्र्ण डेडीकेट व्यक्ती आहे. असो, तिचा हा इशारा पाहता करिनाच्या झिरो फिगरला टक्कर देते का पाहूयात.