Join us
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांनी सोशलमिडीयावर साजरा केला फादर्स डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 13:29 IST

आज जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. फेसबुक, ट्वििटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या सोशलमिडीयावर प्रत्येक जण आपल्या वडिलांप्रथी असणारे प्रेम ...

आज जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. फेसबुक, ट्वििटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या सोशलमिडीयावर प्रत्येक जण आपल्या वडिलांप्रथी असणारे प्रेम व्यक्त करत आहे. मग यामध्ये मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. स्पृहा जोशी, वैभव तत्ववादी, सिध्दार्थ जाधव, आदिनाथ कोठारे कलाकारांनीदेखील सोशलमिडीयावर बाबांसोबत फोटो शेअर करून बाबाविषयी असलेले प्रेम व्यक्त केले आहे.