Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरत गणेशपुरे यांच्या आवाजातील गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 13:08 IST

आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्रला खळखळून हसविणारा भारत गणेशपुरे यांचा आवाजात आता रसिकांपर्यत पोहोचण्यास सज्ज झाला  आहे. भरत यांनी बरड ...

आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्रला खळखळून हसविणारा भारत गणेशपुरे यांचा आवाजात आता रसिकांपर्यत पोहोचण्यास सज्ज झाला  आहे. भरत यांनी बरड या मराठी चित्रपटात माती खाल्ली हे गाणे गायले आहे. संगीतकार रोहन रोहन यांनी ते गाणे संगीतबद्ध केलं आहे. मिथिला कापडणीस यांनी हे गाणे लिहिले आहे.नुकतेच हे गाणे सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. तानाजी घाडगे दिग्दर्शित बरड हा चित्रपट असून प्रमोद गोºहे यांनी निर्मिती  केली आहे.