Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नील जोशीच्या मुलाच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 09:52 IST

अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.

अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे.