दगडी चाळ टिमचा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 15:48 IST
सेल्फी काढण्याची झिंग अन क्रेझ सगळ््यांवरच चढलेली दिसते. काहीही असो, कार्यक्रम ,पार्टी अॅवॉर्ड शोज आता ...
दगडी चाळ टिमचा सेल्फी
सेल्फी काढण्याची झिंग अन क्रेझ सगळ््यांवरच चढलेली दिसते. काहीही असो, कार्यक्रम ,पार्टी अॅवॉर्ड शोज आता सेल्फीचे वेड सर्वांनाच लागलेले दिसते. नूकतेच एका कार्यक्रमा दरम्यान दगडी चाळ या चित्रपटाच्या टिमने देखील असाच एक मस्त सेल्फी काढला अन तो लगेच सोशन साईटवर अपलोड देखील झाला. या सेल्फीला त्यांच्या चाहत्यांकडुन लाईक्स मिळत असुन सर्वांनाच तो आवडत आहे. अंकुश चौधरी अन पुजा सावंत यांच्या सोबत त्यांची संपुर्ण टिम आपल्याला या फोटोत पहायला मिळत आहे. दगडी चाळ टिमच्या या हॅपी मोमेंट वाल्या सेल्फीला सीएनएक्स टिम कडुनही सुपरलाईक.