दामलेंना आशाजींचा आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 12:06 IST
एक से बढकर एक अशा अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाºया बॉलीवुडच नाही तर मराठी इंडस्ट्री ...
दामलेंना आशाजींचा आशीर्वाद
एक से बढकर एक अशा अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाºया बॉलीवुडच नाही तर मराठी इंडस्ट्री अन जगभरात स्वत:च्या गायकीची अनोखी छाप सोडणाºया आशाताईंचा आदर सर्वचजण करतात. नवीन येणारे उमदे गायक तर आपल्याला आशीताईंची शाबासकी मिळावी व त्यांचा हात आपल्या पाठीवर पडावा अशीच स्वप्ने बाळगतात. परंतू मराठीतील दर्जेदार अभिनेते प्रशांत दामले यांना मात्र नूकताच एका कार्यक्रमा दरम्यान आशार्तांचा आशीर्वाद मिळाला आहे. दामले यांनी आदरपुर्वक आशाताईंना नमस्क ार केला व लगेचच आशआजींनी त्यांच्या पाठीवर थाप देऊन आशीर्वाद दिला.