Join us

आप्पा तारकरांचा 'दंभ'मराठीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:56 IST

 असाच अजून एक अँक्शन चित्रपट येत आहे 'दंभ'. संग्राम चौगुलेची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आदिवासींचे जीवन पहायला मिळणार ...

 असाच अजून एक अँक्शन चित्रपट येत आहे 'दंभ'. संग्राम चौगुलेची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आदिवासींचे जीवन पहायला मिळणार आहे. आप्पा तारकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे तसेच दिग्दर्शनही केले आहे. किंगडम ऑफ फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यातील गाणी श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, शान, बेला शेंडे, अजय गोगावले यांनी गायली आहेत.