आभिजित वेड लागले फोटोचे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 07:00 IST
सध्या प्रत्येक व्यक्ती हा फोटोजनिक झाल्याचे दिसतो. जिथे जाईन तिथे प्रथम फोटो हे काढणेच हा जणू काही प्रत्येक व्यक्तीचा ...
आभिजित वेड लागले फोटोचे.
सध्या प्रत्येक व्यक्ती हा फोटोजनिक झाल्याचे दिसतो. जिथे जाईन तिथे प्रथम फोटो हे काढणेच हा जणू काही प्रत्येक व्यक्तीचा हक्कच बनलेला आहे. मग हा हक्क माझिया या प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभि म्हणजेच अभिजीत खांडेकर तरी कसा सोडेल. अभिजीतने आॅस्ट्रेलियामधील काही खास क्षणांचे फोटो त्याने सोशलमिडीवर शेअर केले आहे. याचे हे फोटो प्रेम पाहून असेच म्हणावे लागेल की, अभिजीतला वेड लागले फोटोचे.