तीन टॅलेण्ट एकत्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 14:06 IST
मराठी इंटडस्ट्रीमध्ये आपल्या आवाजाने रसिक मायबापांचे मन जिंकणारे तीन टॅलेण्ट एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्रित आले आहे. या तीन टॅलेण्टचा ...
तीन टॅलेण्ट एकत्रित
मराठी इंटडस्ट्रीमध्ये आपल्या आवाजाने रसिक मायबापांचे मन जिंकणारे तीन टॅलेण्ट एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्रित आले आहे. या तीन टॅलेण्टचा असलेला हा क्लिक पाहून त्यांच्या जादुई आवाजाची पडलेली भुरळ नक्की आठवली असणार हे नक्की. आपल्या गाण्यांनी रसिकांपर्यत आपला आवाज पोहचविणारे आदर्श शिंदे सायली पकंज,पकंज पडघम एकदम झक्कास लूकमध्ये.