Join us

चौर्य चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 16:56 IST

शनिशिंगणापूर हे महिलांच्या प्रवेशासंबंधी चांगलेच नावाजले होते. आता याच चर्चेवर चौर्य हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

शनिशिंगणापूर हे महिलांच्या प्रवेशासंबंधी चांगलेच नावाजले होते. आता याच चर्चेवर चौर्य हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित  झाले आहे. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी निर्मित केलेल्या चौर्य हा चित्रपट आहे. जागृत देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूर गावात चोरी होत नाही. चोरी करणाºयांना देव शिक्षा करतो असा गावक-यांचा समज आहे. म्हणून गावातल्या घshaniरांना दरवाजे नसतात. पण देवळातच चोरी झाल्याने लोकांच्या श्रध्देला तडा जाते.