Join us

वैभव का घालतोय कॅज्युअल ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 15:33 IST

              कलाकारांना नेहमीच वेगवेगळ््या रूपात पाहायला त्यांच्या चाहत्यांना आवडत असते. सतत एकाच भूमिकांमध्ये ...

 
             कलाकारांना नेहमीच वेगवेगळ््या रूपात पाहायला त्यांच्या चाहत्यांना आवडत असते. सतत एकाच भूमिकांमध्ये आणि लूकमध्ये सेलिब्रिटीजनाही राहायला आवडत नाही. म्हणूच आपल्याला प्रत्येक सिनेमात कलाकारांचे विविध लुक्स दिसतात. सध्या अशाच वेगळ््या लूकमध्ये अभिनेता वैभव तत्ववादी पाहायला मिळत आहे. वैभवने नूकतेच टविटरवर त्याचा कॅज्युअल लूकमधील फोटो अपलोड केला आहे.  वैभव वेगवेगळ््या रूपातील त्याचे फोटो साएशलसाईट्सवर अपलोड करीत आहे. त्याच्या चाहत्यांकडून देखील या फोटोजना लाईक्स मिळत आहेत. आता वैभवने केलेले हे फोटोशूट आगामी चित्रपटांसाठी आहे की त्याने सहजच केलेय हे आपल्याला समजेलच. परंतू बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल करायची असले तर लाईम लाईटमध्ये येण्यासाठी अशा प्रकारचे फोटेशूट गरजेचेच आहे. पाहूयात आता या फोटोशूटमुळे वैभवला बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी किती फायदा होतोय.