भूषण आणि प्रियाची जोडी पुन्हा झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 16:55 IST
भूषण प्रधान आणि प्रिया मराठे यांच्या जोडीचा चित्रपट काहीच दिवसांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटानंतर भूषण आणि प्रिया पुन्हा ...
भूषण आणि प्रियाची जोडी पुन्हा झळकणार
भूषण प्रधान आणि प्रिया मराठे यांच्या जोडीचा चित्रपट काहीच दिवसांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटानंतर भूषण आणि प्रिया पुन्हा एकत्र एकत्र काम करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते गोविंद निहलानी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटात भुषण आणि प्रियाची जोडी झळकणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.