Join us

बॅन्जोचे मोशन पोस्टरदेखील रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 12:36 IST

चित्रपटांचे सोशलफंडे हे सर्वानाच माहित आहे. सोशल फंडाचा वापर करताना रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाचे दोन दिवसांपूर्वीचे पोस्टर सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर आता, सोशलमिडीयावर रवी जाधव यांनी मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे.

 चित्रपटांचे सोशलफंडे हे सर्वानाच माहित आहे. सोशल फंडाचा वापर करताना रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाचे दोन दिवसांपूर्वीचे पोस्टर सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर आता, सोशलमिडीयावर रवी जाधव यांनी मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या मोशन पोस्टरमध्ये अभिनेता रितेश देशमुख बॅन्जो पाठीवर घेऊन असलेला बॅक फोटो लय भारी वाटत आहे. तसेच अब कुछ बजेगा तो सिर्फ बॅन्जो बजेगा, नाचेगी दुनिया बजानेवाला चाहिए अशा कॅच लाइन देखील सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे.या चित्रपटात रितेश बरोबर बॉलीवुडची तरगडी अभिनेत्री नर्गिस फकरी झळकणार असल्याने या चित्रपटाची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे.