Join us

‘अॅटमगिरी आहे ’गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:26 IST

मराठी सिनेसृष्टीत हल्ली नवीन विषय चित्रपटात हाताळताना दिसतात. नवीन विषय, नवीन कलाकार आदी गोष्टींसाठी प्रेक्षक पण आतुर असतात. चित्रपटाचे ...

मराठी सिनेसृष्टीत हल्ली नवीन विषय चित्रपटात हाताळताना दिसतात. नवीन विषय, नवीन कलाकार आदी गोष्टींसाठी प्रेक्षक पण आतुर असतात. चित्रपटाचे पोस्टर पाहता असे वाटतंय या चित्रपटाची कथा, संकल्पना नक्कीच वेगळी असेल. आम्ही बोलतोय ‘अॅटमगिरी’ या नवीन चित्रपटाविषयी.

अविराज प्रॉडक्शन आणि ए.आर.व्ही. प्रॉडक्शन निर्मित ‘अॅटमगिरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश शेंडगे सह प्रदिप तोंगे यांनी केले आहे.  अद्याप या चित्रपटांच्या कलाकारांविषयी माहिती अजून कळली नाही. पण एवढे मात्र नक्की की काहीतरी नवीन या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. गुलदस्त्यात असलेली या चित्रपटाची माहिती लवकरच प्रेक्षकांना कळेल.