Join us

कलाकारांनी सोशलमिडीयावर साजरा केला फ्रेण्डशीप डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 15:41 IST

आॅगस्टचा पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा करतात. हा दिवस तरूणांई मोठया उत्साहात साजरा करतात. मग यामध्ये कलाकार तरी ...

आॅगस्टचा पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा करतात. हा दिवस तरूणांई मोठया उत्साहात साजरा करतात. मग यामध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. कलाकारांनी देखील  सोशलमिडीयावर फ्रेण्डशीप डे साजरा केला असल्याचे दिसत आहे. तसेच  या दिवसाच्या निमित्ताने कलाकारांना देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.}}}}}}}}