Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्चीच्या लोकप्रियतेचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 15:38 IST

 सैराट या चित्रपटाचा फिव्हर दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिलत आहे. बॉडीगार्डच्या घेºयाच देखील आर्ची वावरताना दिसत आहे. त्यामुळे साहिजकच आर्चीच्या ...

 सैराट या चित्रपटाचा फिव्हर दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिलत आहे. बॉडीगार्डच्या घेºयाच देखील आर्ची वावरताना दिसत आहे. त्यामुळे साहिजकच आर्चीच्या लोकप्रियतेची हे चित्र दिसत आहे. तिच्या या लोकप्रियतेचा आता तर, कहरच पाहायला मिळत आहे. चक्क,आर्चीची फोटो असलेली प्रिटेंट साडीची क्रेझ दिसत आहे. तसेच ही साडी पेहराव करणाºया एका महिलेचा फोटोदेखील सोशलमिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूची लोकप्रियता पाहता ती तरूणांच्या गाडीवर देखील झळकू लागली आहे. अक्षरश: आर्चीने लहानांपासून ते मोठयांपर्यत सर्वाना येडं लावलेल दिसत आहे.