Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आर्चीच्या ‘त्या’ फोटोची ‘मनसे’ घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:34 IST

सैराट चित्रपटाची नायिका आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु चा मॉर्फ केलेला अश्लील फोटो सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल होतोय. याबाबत महाराष्टÑ ...

सैराट चित्रपटाची नायिका आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु चा मॉर्फ केलेला अश्लील फोटो सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल होतोय. याबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने दखल घेतली असून तो फोटो बनविणाºया विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संबंधीतावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीये.