Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्ची-परशाची दुबई सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 13:16 IST

            सैराटमधील आर्ची अन परशा या जोडीने सगळ््यांना वेड लावले आहे. सोशल साईट्सवर तर ...

            सैराटमधील आर्ची अन परशा या जोडीने सगळ््यांना वेड लावले आहे. सोशल साईट्सवर तर या दोघांच्या नावाचा नुसता उधोउधो सुरु आहे. आर्ची अन परशाची कोणतीही बातमी असो ती वाचलीच जाते एवढे वेड या जोडीने महाराष्ट्राला लावले आहे. आता हे दोघे थेट पोहचलेत ते दुबईला. नूकताच दुबईला सैराटचा प्रिमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपुर्ण टिमसह या दोघांनी दुबई सफर केली. यावेळी एका निवांत क्षणी रिंकु अन आकाश म्हणजेच सर्वांचे लाडके आर्ची अन परशा या दोघांनीही मस्त फोटोसेशन केले होते. याच फोटोंची ही झलक खास तुमच्यासाठी