Join us

अक्षयकुमार कुशलवर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:07 IST

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ दया या कॉमेडी शोमध्ये आला होता. यावेळी अक्षय कुमारसमोर कुशल बद्रिकेनं सुनिल शेट्टीची मिमिक्री केली

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ दया या कॉमेडी शोमध्ये आला होता. यावेळी अक्षय कुमारसमोर कुशल बद्रिकेनं सुनिल शेट्टीची मिमिक्री केली. कुशल बद्रिकेच्या या अभिनयावर अक्षय कुमार भलताच फिदा झाला. सुनिल शेट्टीला मी तुला भेटवीन असं आश्वासनही अक्षयनं यावेळी कुशलला दिलं.