Join us
Daily Top 2Weekly Top 5

सई ताम्हणकरला विसरा 'या' अभिनेत्रीच्या अदा पाहा, हे फोटो तुम्हालाही करतील क्लीन बोल्ड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 16:01 IST

अदिती पोहनकर रितेश देशमुखसह 'लयभारी' या सिनेमात झळकली होती. अदितीने या सिनेमात साकारलेली भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते.

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे.त्याला कारणीभूत ठरला तिचा हा खास फोटो. तिच्या हॉट आणि ग्लॅमरस  लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. ही अभिनेत्री आहे अदिती पोहनकर.

 

अदिती पोहनकर रितेश देशमुखसह 'लयभारी' या सिनेमात झळकली होती. अदितीने या सिनेमात साकारलेली भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते.  सोशल मीडियावर अदिती नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

 

आदितीनं इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. या फोटोत तिच्या मादक आणि दिलखेचक अदा पाहायला मिळत आहे. आदितीचे अनेक फोटो मोनोकनीतील आहे. ज्यात ती कमालीची हॉट दिसत आहे. आदितीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहून ताहते अक्षरक्षःफिदा होत आहे. चाहत्यांनी तर तिच्या फोटोवर कमेंट करत तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.   याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.   सोशल मीडियावरही  तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतरांप्रमाणे अदितीचाही बोलबाला असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.