Join us

आदिनाथचा ब्रेकफास्ट ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 18:29 IST

आदिनाथ कोठारे कानमध्ये असताना त्याला तेथील न्यू यॉर्क हे हॉटेल खूप आवडले होते. त्या हॉटेलमध्ये खूप चांगले जेवण मिळते ...

आदिनाथ कोठारे कानमध्ये असताना त्याला तेथील न्यू यॉर्क हे हॉटेल खूप आवडले होते. त्या हॉटेलमध्ये खूप चांगले जेवण मिळते असे त्याचे म्हणणे आहे. या न्यू यॉर्क हॉटेलची सैर खास तुमच्यासाठी...