Join us

न्यूड एमएमएसमुळे चर्चेत आलेल्या या मराठी अभिनेत्रीनं शेअर केला सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:00 IST

२०१६ मध्ये एका न्युड एमएमएस व्हायरल झाल्यामुळे ही मराठमोळी अभिनेत्री चर्चेत आली होती.

२०१६ मध्ये एका न्युड एमएमएस व्हायरल झाल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन चर्चेत आली होती. आता तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती सेक्सी दिसते आहे.

नेहा महाजनने इंस्टाग्रामवर टेरेसवर लाल रंगाच्या जॅकेटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड व सेक्सी दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.    २०१६ मध्ये व्हायरल झालेल्या न्युड एमएमएसमध्ये नेहाने हॉलिवुड स्टाइलमध्ये एक्सपोझ केले होते.

तर दुसऱ्या एका व्हिडिओत ती बाथरुममध्ये न्यूड होऊन अंग पुसत असल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या तर तिसऱ्या व्हिडिओत नेहाचा न्यूड वॉक पाहायला मिळाला. इतकंच नाहीतर या व्हिडिओला इंग्रजी सबटायटलसुद्धा देण्यात आले होते. हे कमी होतं म्हणून की काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकासोबत सेक्स करत असल्याचेही दिसत असल्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यावेळी तिनेही एका मल्याळम सिनेमा 'द पेंटेड हाऊस' सिनेमासाठी न्यूड सीन्स दिले होते.या सिनेमाची ती गरज होती असे स्पष्टीकरणही दिले होते.अशा काही कारणांमुळे २०१६ मध्ये ही नेहा महाजन चर्चा फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर थेट बॉलिवूडमध्येही झाल्याचे पाहायला मिळाले.

नेहाने मराठी व दाक्षिणात्य सिनेमासोबत बॉलिवूडमध्येदेखील काम केलं आहे.

यापूर्वी नेहा 'कॉफी आणि बरंच काही', 'आजोबा','नीळकंठ मास्तर','युथ', 'फ्रेंड्स','द पेंटेड हाऊस','मिड नाईट्स चिल्ड्रन'या सिनेमात झळकली आहे. सध्या ती नेटफ्लिक्सवरील फिल्म ढाकाचं शूटिंग करते आहे.

टॅग्स :नेहा महाजन