Join us

डॅडीमध्ये अनेक मराठी कलाकार

By admin | Updated: November 17, 2016 06:05 IST

अर्जुन रामपाल याच्या डॅडी चित्रपटामध्ये आपल्याला अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार असल्याचे समजतेय. अरुण गवळी

अर्जुन रामपाल याच्या डॅडी चित्रपटामध्ये आपल्याला अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार असल्याचे समजतेय. अरुण गवळी यांच्या जीवनावर आधारित असलेला डॅडी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अर्जुन चांगलीच तयारी करत असल्याचे समजतेय. ऐवढेच नाही तर या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी त्याने बरेचसे वजन देखील कमी आहे. अर्जुनने यासाठी अरुण गवळी यांची भेट देखील घेतल्याचे समजतेय. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनेक मराठमोळे चेहेरे अभिनय करताना दिसणार असल्याचे कळतेय.