बालगंधर्वांची भूमिका साकारायला मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट, तेवढेच ते कठीण काम ! सुबोध भावेने चित्रपटात रंगवलेल्या बालगंधर्वांची छाप कायम असतानाच आता मनोज जोशीने सुद्धा हे आवाहन पेलायचे ठरवले आहे. पण मनोजचा हा बालगंधर्व पडद्यावर नव्हे, तर मराठी रंगभूमीवर येणार आहे.
मनोजला बालगंधर्वांची भुरळ !
By admin | Updated: June 12, 2015 23:28 IST