छम्मा छम्मा, मुन्नी बदनाम हुई अशा आयटम साँग्जमुळे मलायका अरोरा-खानला तुफान प्रसिद्धी मिळाली. आता पुन्हा ती आयटम नंबर करताना दिसणार आहे. आगामी डॉली की डोली या चित्रपटात फॅशन खतम मुझपे... या गाण्यावर ती राजकुमार रावबरोबर थिरकली आहे. तिच्या आधीच्या आयटम साँग्जसारखाच हाही गाजतो का की नाही ते येत्या काही दिवसांत कळेल.
मलायकाचा आयटम नंबर
By admin | Updated: January 10, 2015 23:20 IST