आमीर खानच्या ‘दंगल’ या नव्या चित्रपटाच्या पोस्टरवर चिखलाच्या पार्श्वभूमीवर आमीरचा संतप्त चेहरा आहे. या पोस्टरचा ‘फर्स्ट लूक’ प्रसिद्ध होताच टिष्ट्वटरवर त्यावरील प्रतिक्रिया प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. कुणी या पोस्टरला ग्राऊंडब्रेकिंग पोस्टर म्हंटलंय. तर कुणी याला ‘मंगल डिसेंबर 2015 दंगल’ असं याचं वर्णन केलंय.
‘दंगल’चे टिष्ट्वटरवर पडसाद
By admin | Updated: September 24, 2015 00:31 IST