Join us

खल्लास गर्लचे कमबॅक

By admin | Updated: July 31, 2015 03:25 IST

‘सीख ले’ म्हणत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये खल्लास गर्ल संपूर्ण गाणे संपेपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते, ती ईशा कोप्पीकर आता पुन्हा बॉलीवूडमध्ये ‘अस्सी नब्बे पुरे सौ’ च्या माध्यमातून कमबॅक करीत आहे.

‘सीख ले’ म्हणत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये खल्लास गर्ल संपूर्ण गाणे संपेपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते, ती ईशा कोप्पीकर आता पुन्हा बॉलीवूडमध्ये ‘अस्सी नब्बे पुरे सौ’ च्या माध्यमातून कमबॅक करीत आहे. मुलाखतीदरम्यान, ईशा म्हणाली,‘ मी जर चार वर्षांनंतर चित्रपट साकारत असेल तर ती आहे कारण, चित्रपटाची स्क्रिप्ट अत्यंत भन्नाट आहे. तरुणाईला संदेश देणारी आणि वेगळ्या विषयावर आधारित अशी ही स्क्रिप्ट आहे. चित्रपटात रोमान्स, रिव्हेंज, दमदार कथानक पाहावयास मिळेल.