Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिनानं केली प्रियंका चोपडावर टीका

By admin | Updated: July 1, 2016 00:54 IST

करीनाने प्रियंकाच्या हॉलीवूडमधील यशाला कमी लेखत म्हटले की, माझ्यासाठी कुटुंब महत्त्वाचे आहे.

करीनाने प्रियंकाच्या हॉलीवूडमधील यशाला कमी लेखत म्हटले की, माझ्यासाठी कुटुंब महत्त्वाचे आहे. त्यांना सोडून मी विदेशात सेटल नाही होऊ शकत. प्रियंकाबाबत तिला असलेली जेलसी ही काही नवीन नाही. ‘ऐतराज’च्या सेटवर दोघींमध्ये नेहमी ‘कॅटफाईट’ चालायची. प्रियंकाच्या अ‍ॅक्सेंटची खिल्ली उडवताना तिने म्हटले होते की, तिला कुठून असा अ‍ॅक्सेंट मिळाला? यावर प्रियंकानेदेखील तिला खरमरीत उत्तर दिले होते- जिथून करीनाचा बॉयफ्रेंड सैफला अ‍ॅक्सेंट मिळाला तेथूनच! आता बोला!!