‘क्वीन’साठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने कंगना सध्या जाम हवेत आहे. हा पुरस्कार स्पेशल करण्यासाठी ती आणि तिचे घरचेही जाम मेहनत घेत आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाताना कंगनाच्या बहिणीने तिच्यासाठी स्पेशल साडी डिझाइन केली आहे. तीच परिधान करून मी हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचे तिने सांगितले.
कंगनाची स्पेशल साडी
By admin | Updated: April 2, 2015 00:02 IST