‘क्वीन’ला राष्ट्रीय पुरस्कारानंतर अभिनेत्री कंगना रानावत भलतीच फॉर्ममध्ये आहे. शिवाय, कंगनाला तिच्या आवडत्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं. त्यामुळे सध्या कंगना दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या सिनेमात बिझी आहे, त्यानंतर पाठोपाठ हंसल मेहता आणि अनुराग बासूच्या सिनेमातही ती काम करणारेय. त्यामुळे सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीमुळे कंगनाचा भाव दिवसेंदिवस वधारतोय.
कंगनाची डिमांड वाढली!
By admin | Updated: May 2, 2015 23:19 IST