Join us

कल्की कोच्लिनच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 14:15 IST

अभिनेत्री कल्की कोच्लिनने २००९ मध्ये आलेल्या ‘देव डी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. ‘देव डी’साठी कल्किला बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’,‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.