नुकतेच राणी मुखर्जीला मुलगी झाली असून तिचे नाव ‘अदिरा’ असे ठेवण्यात आले आहे. अदिराची मावशी काजोल देवगण हिला जेव्हा गोड बातमी कळाली तेव्हा तिने आई झालेल्या राणी मुखर्जीला सल्ला दिला. आई झाल्यानंतर जबाबदारी आणि काळजी दोन्हीही वाढते. कधी कधी आईलाही स्वत:च्या मनाप्रमाणे वागता येत नाही. त्यावेळी मुलीला जे योग्य आणि चांगले वाटते ते करायला हवे. खरंतर तिचे आणि तिच्या मुलीचे अभिनंदन. दीर्घायू रहा. स्वस्थ रहा.
काजोलने दिला राणीला सल्ला!
By admin | Updated: December 13, 2015 00:34 IST