Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉनचाही सूर ऐकायला मिळणार

By admin | Updated: July 8, 2015 22:43 IST

अ‍ॅक्शन आणि सेक्सी हीरो म्हणून ओळख असलेला अभिनेता जॉन अब्राहम आता गाणार आहे.

अ‍ॅक्शन आणि सेक्सी हीरो म्हणून ओळख असलेला अभिनेता जॉन अब्राहम आता गाणार आहे. फरहान अख्तर, आलिया भट, अक्षय कुमार आणि सलमान खानपाठोपाठ आता जॉनही आपल्या आवाजाने त्याच्या चाहत्यांना भुरळ पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी ‘वेलकम बॅक’ चित्रपटात जॉनने एक गाणे गायले आहे. जॉनच्या हा नवा सूर कितपत लागेल ते गाणे ऐकल्यावरच कळेल.