Join us

जितेंद्र-ऊर्मिलाची जमली जोडी!

By admin | Updated: March 16, 2015 23:14 IST

एकाहून एक सरस अशा भूमिकांतून आपला ठसा उमटवणारे जितेंद्र जोशी व ऊर्मिला कानेटकर यांची आता पडद्यावर जोडी जमली आहे.

एकाहून एक सरस अशा भूमिकांतून आपला ठसा उमटवणारे जितेंद्र जोशी व ऊर्मिला कानेटकर यांची आता पडद्यावर जोडी जमली आहे. ‘काकण’ या चित्रपटात हे दोघे आता एकत्र दिसणार आहेत. या दोघांची जोडी जमवायला निमित्त ठरली आहे, ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारी क्र ांती रेडकर! आता हे दोघे पडद्यावर कोणती क्र ांती करणार ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.