Join us

जय-वीरू मराठीत!

By admin | Updated: May 31, 2015 23:06 IST

जय आणि वीरू म्हटले की अमिताभ आणि धमेंद्र हटकून आठवतात. पण ही ओळख बदलण्यासाठी आदिनाथ कोठारे आणि सिद्धार्थ चांदेकर सिद्ध झाले आहेत.

जय आणि वीरू म्हटले की अमिताभ आणि धमेंद्र हटकून आठवतात. पण ही ओळख बदलण्यासाठी आदिनाथ कोठारे आणि सिद्धार्थ चांदेकर सिद्ध झाले आहेत. ‘साटंलोटं’ या चित्रपटात या दोघांनी चक्क जय आणि वीरूची जोडी जमवली आहे. आता ही दोन्ही नाणी किती खणखणीत वाजताहेत हे पाहायचे.