Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तेवर’मध्ये श्रुतीचे आयटम साँग

By admin | Updated: August 21, 2014 22:25 IST

श्रुती हसन एक अभिनेत्री आहेच त्याशिवाय ती तिच्या गायन कौशल्यासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने ‘तेवर’ या चित्रपटासाठी एक रोमँटिक गाणो रेकॉर्ड केले होते.

श्रुती हसन एक अभिनेत्री आहेच त्याशिवाय ती तिच्या गायन कौशल्यासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने ‘तेवर’ या चित्रपटासाठी एक रोमँटिक गाणो रेकॉर्ड केले होते. हे गाणो सोनाक्षी सिन्हा आणि अजरुन कपूरवर चित्रित केले जाईल. याच चित्रपटात श्रुती एका आयटम साँगच्या तालावर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात श्रुतीसोबत अजरुनही थिरकताना दिसेल. ‘मॅडमिया..’असे बोल असलेल्या या आयटम साँगचे शूटिंग पूर्ण झाले आहे. ‘तेवर’ हा चित्रपट ‘उकाडू’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2क्15 मध्ये रिलीज होणार आहे. या आयटम साँगबद्दल श्रुती खूप उत्सुक आहे. तिने शूटचे फोटो टि¦टरवर अपलोड केले आहेत.