Join us

इम्रान-विद्याची अधुरी कहानी

By admin | Updated: May 6, 2015 23:13 IST

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हमारी अधुरी कहानी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या रोमँटिक चित्रपटात विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हमारी अधुरी कहानी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या रोमँटिक चित्रपटात विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक काहीसा इमोशनल आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावही असून, त्याने विद्याच्या नवऱ्याची भूमिका बजावलीय.