Join us

इमरान, श्रुती साथ-साथ!

By admin | Updated: May 21, 2015 23:16 IST

‘लक’ चित्रपटाद्वारे क्युट कपल म्हणून हिट ठरलेली श्रुती हसन व इमरान खान जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. इमरानसह पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्रुती यामुळे सध्या आनंदात आहे.

‘लक’ चित्रपटाद्वारे क्युट कपल म्हणून हिट ठरलेली श्रुती हसन व इमरान खान जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. इमरानसह पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्रुती यामुळे सध्या आनंदात आहे. ते एका तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या निमित्ताने एकत्र येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटात निर्मात्याची धुरा सांभाळणार असून दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना करणार आहेत.