Join us

आदर्शचा जीव नेहात

By admin | Updated: May 26, 2015 23:41 IST

महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे आज बोहल्यावर चढतोय. त्याआधी झालेला हळदी समारंभ त्याने इंडस्ट्रीतल्या मित्रांसोबत एन्जॉय केला.

महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे आज बोहल्यावर चढतोय. त्याआधी झालेला हळदी समारंभ त्याने इंडस्ट्रीतल्या मित्रांसोबत एन्जॉय केला. या वेळी आदर्श आणि त्याची भावी पत्नी नेहा लेले या दोघांनी ‘जीव रंगला दंगला’ हे गाणं गायलं. त्याच्या या रोमॅँटिक मिजासवरून आदर्शचा जीव नेहात किती रंगलाय याची प्रचिती आली.