Join us

मी रितेशची पत्नी बनण्यास उत्सुक

By admin | Updated: May 22, 2015 23:15 IST

रितेश, विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी यांच्या ‘ग्रॅण्ड मस्ती ३’मध्ये निधी रितेशच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

वाचून धक्का बसला ना? रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा-देशमुख यांच्या हॅप्पी मॅरीड लाइफमध्ये ही कोण बया आली. ‘अजब गजब लव्ह’ आणि ‘ओह माय गॉड’ चित्रपटात अभिनयाने विशेष छाप सोडलेली अभिनेत्री निधी सुब्बैआह रितेशची पत्नी बनण्यास उत्सुक असल्याचे सांगतेय. घाबरू नका! ती हे तिच्या आगामी चित्रपटातील भूमिकेविषयी बोलतेय. रितेश, विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी यांच्या ‘ग्रॅण्ड मस्ती ३’मध्ये निधी रितेशच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.